Praveen Gavit Profile picture
अभ्यास-शिक्षण-संघर्ष-संस्कृती-अस्तित्व - जल-जंगल-जमीन | #प्रwin ❤️ | मार्क्सवादी ☭ | #Foodie🍴 | RT मिळतील 🔃
Aug 10, 2018 8 tweets 7 min read
आपलं संविधान आपला सन्मान !
भारतीय संविधान चिरायू होवो !

भारतात हजारो जाती अन विविध धर्म आहेत.त्या सर्वांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण संविधान करते.म्हणून आपण उघड बोलू शकतो.
आपले मत मांडू शकतो.नापसंती व्यक्त करतो.मुक्तपणे सार्वजनिक ठिकाणी वावरू शकतो. 👇

#संविधान #मराठी #म आपल्यावर जर कुणी सावर्जनिक ठिकाणी,घरी,कामाच्या ठिकाणी अन्याय केला तर त्याबद्दल दाद मागायची तरतूद संविधानाने आपल्याला बहाल केली आहे. 👇

#संविधान #मराठी #म