Discover and read the best of Twitter Threads about #मराठी

Most recents (3)

आज थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या जयंतीनिमित्त जरा इतिहास!

पेशवे म्हणजे श्रीवर्धनचे भट मग त्यांचा मराठा राज्यातले एक थोर लढवय्ये,शुर सेनानी आणि मुत्सुद्दी राजकारणी असा गौरव का होतो?
कसा झाला शिवाजी महाराज ते पेशव्यांपर्यत इतिहासाचा प्रवास ह्या ट्विटमालिकेतुन..

#मराठी @MarathiRT
तर सुरूवात करूयात शिवाजी महाराजांपासुन! भोसलेकुळात जन्मलेले शिवाजीराजांनी १६४६ साली पहिला किल्ला जिंकून आपल अस्तित्व स्थापित केल. तेव्हापासुन १६७४ मराठी साम्राज्याचे छत्रपतीपद मिळेपर्यतच पर्यतचा २४० किल्ले, सैन्य अन् दौलतीचा प्रवास आपल्याला ठावूक आहेच. 🙏
शिवरायांनंतर त्याच्या सहा मुली आणि वंश व मराठी गादी चालवायला अनुक्रमे सन १६५७ व १६७० मध्ये जन्मलेले संभाजीराजे व राजारामराजे ही दोन मुल.
शिवरायांच्या १६८० मध्ये देहवसन झाल्यानंतर बहुत अतंर्गत राजकारणानंतर १६८१ मध्ये शुरवीर संभाजीराजे मराठी साम्राज्याचे छत्रपती झालेत.
Read 26 tweets
आपलं संविधान आपला सन्मान !
भारतीय संविधान चिरायू होवो !

भारतात हजारो जाती अन विविध धर्म आहेत.त्या सर्वांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण संविधान करते.म्हणून आपण उघड बोलू शकतो.
आपले मत मांडू शकतो.नापसंती व्यक्त करतो.मुक्तपणे सार्वजनिक ठिकाणी वावरू शकतो. 👇

#संविधान #मराठी #म
आपल्यावर जर कुणी सावर्जनिक ठिकाणी,घरी,कामाच्या ठिकाणी अन्याय केला तर त्याबद्दल दाद मागायची तरतूद संविधानाने आपल्याला बहाल केली आहे. 👇

#संविधान #मराठी #म
तुम्ही हिंदू असा,मुस्लीम असा,शिख असा बौद्ध असा ख्रिस्ती असा लिंगायत जैन पारशी आदिवासी असा.या सर्वच जाती धर्मातील स्त्री पुरुषांना नोकरी देणे त्यांचे हक्क अधिकार देणे सुट्या देणे बोनस देणे शिक्षण स्त्रियांना मताचा 👇

#संविधान #मराठी #म
Read 8 tweets
Bookworms of the world, listen up! On a recent family trip to Mahabaleshwar, I had the fortune of visiting Bhilar, India's first village of books. Sounds fascinating, doesn't it? So I am going to do a bilingual Twitter thread to show what is a books village after all.
Hi! Today, May 4, marks completion of an year since Bhilar, India's first books village was thrown up to public in Mahabaleshwar, Satara district.

नमस्कार. आज, ४ मे. एका वर्षा पूर्वी, भारतातील पहिले पुस्तकांचे गाँव, भिलार, (ता. महाबळेश्वर, जि.सातारा), याचे लोकार्पण झाले.
Located in #WesternGhats between Maharashtra's top hill stations #Mahabaleshwar and #Panchgani in Satara district, it was conceptualised by Marathi language department.

भिलार हे महाबळेश्वर आणि पाचगणी च्या मधे वसलेले गाव. प्रकल्पाची संकल्पना मराठी भाषा विभागाची होती.
Read 11 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!